LCB ब्रेकिंग : काँग्रेस चे जिल्हासचिव कमलेश निमगडे लाच-लुचपत विभागाच्या जाळ्यात : तालठ्याची बदनामी व बदली न करण्याकरिता 20हजार घेताना रांगेहाथ अटक # - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



LCB ब्रेकिंग : काँग्रेस चे जिल्हासचिव कमलेश निमगडे लाच-लुचपत विभागाच्या जाळ्यात : तालठ्याची बदनामी व बदली न करण्याकरिता 20हजार घेताना रांगेहाथ अटक #

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी :


काँग्रेसचे जिल्हा महासचिव जिल्ह्याचे व पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक कमलेश निमगडे यांना धाणापुर साजाचे तलाठी खांडरे यांच्याकडून वृत्तपत्रांमधून होणारी बदनामी व महा विकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या तक्रारीवर बदली न करण्याच्या संदर्भात वीस हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत अधिकाऱ्याकडून रंगेहात पकडण्यात आले.

आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान कमलेश निमगडे यांना 20000 सहित रंगेहात पकडण्यात आले असून गोंडपिपरी पोलीस स्टेशन मध्ये अटक झाली.आहे अशा लाचखोर राजकीय नेत्या बद्दल लोकांमधून त्रीव नापसंती व्यक्त केल्या जात आहे.

सविस्तर वृत काही वेळात वाचा याच लिंक वर... 👍🏻

Pages