धनराज मुंगले यांचा काँग्रेस प्रवेश : चिमूर तालुक्यात कांग्रेस पक्षाला मिळाली बळकटी.: #congress - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धनराज मुंगले यांचा काँग्रेस प्रवेश : चिमूर तालुक्यात कांग्रेस पक्षाला मिळाली बळकटी.: #congress

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चिमूर : –


धनराजभाऊ मुंगले हे चिमूर तालुक्यातील भिसी गावातील रहिवाशी हसमुख स्वभाव व सर्वात जास्त तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे व सदैव लोकांच्या कामाला धावून जाणारे तरुण वर्गाचे चहेते यांचा दिनांक १६/७ /२०२० गुरुवार ला कांग्रेस पक्षावर विश्वास टाकून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले याच्या निवासस्थानी विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मा श्री प्रकाशभाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्या सबत पक्षात पक्षप्रवेश केला.


यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते यशवंतजी वाघे माजी सरपंच नेरी, विठ्ठल पाटील कोरेकर खडसंगी, नानाभाऊ नंदनवार शिवसेना शहर प्रमुख, अनंताजी येळणे शंकरपुर, प्रदीप तळवेकर चिमूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages