चंद्रपूरमोठी बातमी.. चंद्रपूरातील दारूबंदी हटविली
मोठी बातमी.. चंद्रपूरातील दारूबंदी हटविलीThursday, May 27, 2021
खबरकट्टा / चंद्रपूर :-
1 मे 2014 पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी केली होती. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दारूबंदी उठवील्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
