युवकाने गळफास लावून केली आत्महत्या #suicide - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



युवकाने गळफास लावून केली आत्महत्या #suicide

Share This
खबरकट्टा / चिमूर /तालुका प्रतिनिधी -




चिमूर कांपा मार्गावरील नाकाडे कॉम्प्लेक्स मध्ये रोशन श्रीधर मोडक हा श्री साई डिजिटल बॅनर अँड फोटो स्टुडिओ चा व्यवसाय करोत असताना आज दि २० नोव्हेंबर ला आपल्याच दुकानात गळफास लावून आत्महत्या केली.

रोशन मोडक वर्ष २३वर्ष अविवाहित असून तो राजीव गांधी नगर चिमूर येथे राहत असताना आज त्याने आपल्या स्वतःच्या दुकानात दि २० नोव्हेंबर च्या दुपारच्या सुमारास बारीक तारा ने गळफास लावून आत्महत्या केली .

रोशन चा स्वभाव मनमिळावू असून तो मित्र परिवारात परिचित असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

पिएसआय मोहोड यांनी घटनास्थळी येऊन शवविच्छेदन साठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येऊन पीएसआय मोहोड पुढिल तपास करीत आहे .

Pages