बल्लारपूर न्यायालयात संविधान दिन साजरा #sanvidhan - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



बल्लारपूर न्यायालयात संविधान दिन साजरा #sanvidhan

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -


काल दिनांक 28/11/2020 रोजी संविधान दिनानिमील्य बल्लारपूर न्यायालयामध्ये भारतीय संविधानाचे प्रस्तावनेचे वाचन करण्यात आले. त्याचप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर योध्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाचे महत्य सांगण्यात आले व भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. 

सदर कार्यक्रमात बल्लारपूर न्यायालयातील न्यायाधिश श्रीमती व्हिव्हि,चौधरी मॅडम, न्यायालयातील जेष्ठ अधिवक्ता जार के उपाध्याय, अॅड. आर आर सय्यद, अॅड. विकास गेडाम अॅड. संदेश हस्ते. अँड. किशोर पूसलवार, अँड. आदीत्य खरतड, अँड विशाल मुन व समस्त न्यायालयीन कर्मचारी वृन्द उपस्थीत होते.

Pages