राजुरा :- आजच्या आधुनिक युगामध्ये सर्वत्र झगमगाट करून लहान मोठ्यांचे वाढदिवस साजरे केले जात असताना राजुरा येथील पेरी बेकर्स चे संचालक सौ. राधा व प्रणय विरमलवार यांनी आपल्या चिमुकलीचा म्हणजेच पेरी विरमलवार हीचा वाढदिवस अनाथ आश्रमाला भेट देऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला. तसेच अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांना जेवण तथा कपडे भेटस्वरुपात देवून अनाथांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरविण्याचा छोटासा प्रयत्न विर मलवार दांपत्याने यावेळी केला.

अनाथालयात केला चिमुकलीचा वाढदिवस साजरा*#Rajura
Share This
Tags
# #chandrapur #राजुरा
Share This
About Aditi Chouhan
#chandrapur #राजुरा
Labels:
#chandrapur #राजुरा