१६ ऑगस्ट ला महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधीपक्ष नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार चिमूरात#chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



१६ ऑगस्ट ला महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधीपक्ष नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार चिमूरात#chandrapur

Share This

खबरकट्टा /चंद्रपूर :चिमूर

शहिद स्मृती दिन सोहळा* निमीत्य शहिदाना श्रध्दांजली अर्पण करन्याकरीता चिमूर येथे येनार आहेत त्या संद॔भात नियोजन करन्यासाठी आज उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा ७४ चिमूर विधानसभा समन्व्यक डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांच्या उपसस्थित बैठक घेण्यात आली या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी सेवादल सरचिटणीस प्रा.रामराऊत सर, ओबीसी प्रदेश संघटक धनराजजी मुंगले, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, माजी अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक संजयजी डोंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके,तालुका उपाध्यक्ष घनस्यामजी चाफले सर, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, ओम भाऊ खैरे,अध्यक्ष ओबीसी विभाग विलासभाऊ डांगे,पर्यावरण अध्यक्ष प्रदीपजी तर्वेकर,राजू लोणारे,विलास पिसे भिसी शहर अध्यक्ष विजयजी मेहर सर,प्रशांतभाऊ डवले,पप्पू शेख, सरपंच भोजराज कामडी, भरत बंडे,जावाभाई शेख,अक्षय लांजेवार, उपस्थित होते.

Pages