वणी नगर पालीकेचे अधिकारी अडकले ACB च्या जाळयात..! : कंञाटदाराला लाच मागणे भोवले #acb - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वणी नगर पालीकेचे अधिकारी अडकले ACB च्या जाळयात..! : कंञाटदाराला लाच मागणे भोवले #acb

Share This
खबरकट्टा /यवतमाळ : वणी
1 ऑगष्टला दुपारी सापळा रचला असतावणी नगर पालिकेचे अधिकारी जाळ्यात अडकलेत. त्यांची भालर येथील विश्रामगृहात चौकशी सुरु आहे.

कंत्राटदाराला केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी त्या अधिकाऱ्याने पैशाची मागणी केली होती. याबाबत ञस्त झालेल्या कंत्राटदाराने लाचलुचवत विभागाकडे रितसर तक्रार केली होती. पथकाने यासर्व प्रकरणाची पडताळणी केली आणि यवतमाळ मार्गावरील खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाच्या वर असलेल्या भोजनालयात कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी विस्तृत माहिती प्राप्त होवू शकली नाही मात्र अभियंता व आरोग्य निरिक्षक असल्याची चर्चा जोर धरत आहे. कंञाटदाराला नेमकी किती रुपयांची लाच मागीतली हे चौकशीअंती स्पष्ट होणार असुन पालीकेतील अनागोंदी चव्हाटयावर आली आहे.

Pages