खबरकट्टा/चंद्रपूर:
रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जटपुरा वार्डातील दवा बाजार परिसरात एका अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळला असून त्याचे वय अंदाजे 60 ते 65 वर्ष असेल.#khabarkatta chandrapur मृतकाच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा फुल शर्ट व पांढरा फुल पॅन्ट परिधान केला आहे तसेच हातात काळ्या रंगाचे धागे लावलेले आहेत.
सदर मृतक इसमाची ओळख पटल्यास रामनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन रामनगर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur