चिमूर येथील बसस्थानकावर चोरी: 50 हजाराचे दागीने व रोख 6000 रूपये चोरीला गेले...#Theft at Chimur bus station: Jewelery worth 50 thousand and cash worth Rs 6 thousand were stolen - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चिमूर येथील बसस्थानकावर चोरी: 50 हजाराचे दागीने व रोख 6000 रूपये चोरीला गेले...#Theft at Chimur bus station: Jewelery worth 50 thousand and cash worth Rs 6 thousand were stolen

Share This

खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमूर येथील बसस्थानकावर दोन महीला व युवकांचे ऐवज चोरट्याने लंपास केले आहे .
सवीस्तर व्रूत्त असे आहे की, 19 जुनला दुपारी 2 वाजता उसेगांव येथील महीलाचे दोन डोरल्यासहीत दोन गळ्यातील मंगळसुत्र पर्स मधून चोरट्याने चोरले,अंदाजे कींमत 50.000 रूपयाचे दागीने व दुसऱ्या महीलाचे 3000 रूपये , एका युवकाचे 3000 रूपये असा एकुण 56000 हजार रुपयाचा ऐवज चोरट्याने चिमूर बसस्थानकातुन लंपास केला काही वेळाने तो चोरटा मीळाला. व त्या चोरट्याला काही नागरीकाने बदाडले . पण तो हातावर तुरी देउन पसार झाला. या चोरीचा पोलीस वीभागाने बसस्थानकातील सीसीटीव्ही कमेरे तपासुन चोरट्याचा छळा लावावा.अशी मागणी नागरीकांनी केली आहे.#khabarkatta chandrapur

चोराचा तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूर पोलीस स्टेशनचे एपीआय सोनवाने , कॉन्सस्टेबल बोरसरे करीत आहेत.#khabarkatta chandrapur

Pages