महाकाली मंदिर परिसरात पोलिसांना आढळला इसमाचा मृतदेह...#Police found dead body in Mahakali temple area - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



महाकाली मंदिर परिसरात पोलिसांना आढळला इसमाचा मृतदेह...#Police found dead body in Mahakali temple area

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महाकाली मंदिर परिसरात पोलिसांना एका इसमाचा मृतदेह आढळला, मात्र त्या मृतदेहाची ओळख अजून पटली नाही.#khabar katta chandrapur 

मृतदेहाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे...
अंगात भगवा रंगाचा कुर्ता, वय वर्षे अंदाजे 50 ते 52,
सदर मृतकाच्या हातावर BK असे नाव गोदवून आहे.
वरील वर्णनाचा इसमाला कुणी ओळखत असेल किंवा
याबाबत काही माहिती असेल तर तात्काळ चंद्रपूर शहर
पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.#khabar katta chandrapur 

Pages