राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता - 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी...#Chance of hail with gale force for next two days in the state - alert issued to 'these' districts - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता - 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी...#Chance of hail with gale force for next two days in the state - alert issued to 'these' districts

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

पूढील दोन दिवस राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याचबरोबर उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

▪️ यामध्ये मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड या भागात पावसाची शक्यता आहे.

▪️ तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता आहे

Pages