पार्किंग परिसरात कारला अचानक लागली आग...#A car suddenly caught fire in the parking area - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पार्किंग परिसरात कारला अचानक लागली आग...#A car suddenly caught fire in the parking area

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वणी शहरातील मध्यभागी असलेल्या नगर परिषद जवळील पार्किंग झोन मध्ये अचानक एका चारचाकी वाहनाला दिनांक 25 एप्रिल 2023 ला दुपारी दिड च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली.#khabarkatta chandrapur

वणीच्या पार्किंग झोन मध्ये चारचाकी वाहन दाखल आले पार्किंग येथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की भैया कारमेसे धुवा निकलराहा त्यामुळे कारमधील मंडळी बाहेर निघाले, दरम्यान अचानक आगेने रुद्र रूप धारण केले होते. पार्किंग झोन मध्ये गाडीला नेमकी आग कशी लागली? याचे कारण अजूनतरी आस्पष्ट असुन समयसुचकतेने यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, लवकरच यावर उपाय केल्याने व सतर्कतेने मोठी घटना टळल्याचे दिसून आले.#khabarkatta chandrapur

Pages