वॉट्सॲपवर ओळख झालेल्या मित्राकडूनच महिलेवर बलात्कार...#A woman was raped by a friend who met her on WhatsApp - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



वॉट्सॲपवर ओळख झालेल्या मित्राकडूनच महिलेवर बलात्कार...#A woman was raped by a friend who met her on WhatsApp

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
वर्धा : वॉट्सॲपच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा परिणाम शारीरिक अत्याचारावर बेतण्याचा दुर्दैवी प्रसंग एका महिलेवर ओढवला.

समुद्रपूर तालुक्यातील एका गावातल्या चाळीस वर्षीय महिलेची सांगली जिल्ह्यातील अक्षय रमेश पवार या तीस वर्षीय युवकाशी ओळख झाली. एका वॉट्सॲप समुहावर हे दोघे एकत्रित आले होते. 2021 च्या ओळखीतून जवळीक व पुढे मधुर संबंध वाढले. युवक तिला तिच्या घरून कोल्हापूरला नेत वेळोवेळी जबरी अत्याचार करीत होता, अशी पीडितेने तक्रार केली. पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील पेडवठगाव ठाण्यात प्रथम तक्रार दिली होती. मात्र घटनास्थळ समुद्रपूर तालुक्यातील असल्याने गुन्ह्याची नोंद समुद्रपूर ठाण्यात करण्यात आली. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती ठाणेदार प्रकाश काळे यांनी दिली आहे.

Wardha: An acquaintance made through WhatsApp led to the unfortunate incident of physical abuse on a woman. A forty-year-old woman from a village in Samudrapur taluka met Akshay Ramesh Pawar, a thirty-year-old youth from Sangli district. These two had come together on a WhatsApp group. In 2021 familiarity increases intimacy and further sweet relationship.

The victim complained that the youth took her from her house to Kolhapur and tortured her from time to time. The victim had first lodged a complaint at Pedwathgaon Thane in Kolhapur district. But since the incident place is in Samudrapur taluka, the crime was registered in Samudrapur thana. Thanedar Prakash Kale informed that investigation is going on in this case.

Pages