'संतोष खांडरे' चंद्रपूरचे नवे तहसीलदार!...₹'Santosh Khandre' is the new tehsildar of Chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



'संतोष खांडरे' चंद्रपूरचे नवे तहसीलदार!...₹'Santosh Khandre' is the new tehsildar of Chandrapur

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर: :

राज्य महसूल वन विभागाच्या वतीने राज्यातील 10 तहसीलदार यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. याबाबत शासनाचे आदेश 9 मार्चला जारी करण्यात आले आहे.#khabarkatta 

चंद्रपुरातील तहसीलदार निलेश गौड यांच्या पुन्हा संतोष खांडरे हे तहसीलदार म्हणून कार्यभार सांभाळतील.संतोष खांडरे याआधी 2 वेळा चंद्रपूर चे तहसीलदार या पदावर कार्यरत होते. सध्या ते गोंदिया येथे असून त्यांना तात्काळ चंद्रपूर तहसीलदार पदाचा कार्यभार घेण्याचे आदेश दिले आहे.

सोबतच वरोरा येथील श्रीमती रोशन मकवाने यांची कळमेश्वर नागपूर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौड यांना सध्या तरी पदस्थापणेचा आदेश दिला नसून सध्या ते बदलीच्या प्रतीक्षेत आहे. ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात शासनाने तहसीलदार यांच्या बदल्या केल्या आहे.

10 Tehsildars in the state have been transferred on behalf of the State Revenue Forest Department. The government order in this regard has been issued on March 9.

Santosh Khandere will take charge of Tehsildar Nilesh Goud again as Tehsildar of Chandrapur. Santosh Khandere was previously serving as Tehsildar of Chandrapur for 2 times. Currently he is in Gondia and he has been ordered to take over the post of Chandrapur Tehsildar immediately.#khabarkatta 

Along with this Mrs. Roshan Makwane from Warora has been transferred to Kalameshwar Nagpur district. Tehsildar Nilesh Goud of Chandrapur has not yet been given the order to post but is currently awaiting transfer. During the budget session, the government has transferred the Tehsildar.


Pages