खबरकट्टा:
चंद्रपूर शहरातील पहिले ढोल पथक, ढोल पथक क्षेत्रातील जिल्ह्यातील सर्वोत्तम पथक अशी ओळख असलेल्या जगदंब ढोल ताशा पथक, चंद्रपूर तर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव निमित्ताने *निःशुल्क ढोल ताशा प्रशिक्षण शिबीर* चे आयोजन *दिनांक 13, 14, 15 फेब्रुवारी 2023 ला वैभवलक्ष्मी मंदीर, विठ्ठल मंदिर वार्ड, चंद्रपूर येथे वेळ सायं. 5.30 ते 7 वाजेपर्यंत* करण्यात आले आहे, तरी सर्व वयोगटातील युवक युवतींनी यात सहभागी व्हावे