सेल्फी विथ टायगर : गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट आणि सेल्फी विथ टायगरचे उदघाटन #tiger - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सेल्फी विथ टायगर : गुरुकुंज उद्यान, हायमास्ट लाईट आणि सेल्फी विथ टायगरचे उदघाटन #tiger

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :



शहरातील तुकुम येथील आक्केवार वाडी येथील गुरुकुंज उद्यान , हायमास्ट लाईट ,आणि सेल्फी विथ टायगर चे उदघाटन सौ. सपनाताई सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या शुभसंदेशद्वारे करण्यात आले. लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने या परिसराचे नंदनवन झाले, असे प्रतिपादन महापौर सौ. राखीताई कंचर्लावार यांनी केले. त कार्यसम्राट नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार हे महानगरपालिकेचे क्रमांक 1चे नगर सेवक आहे, अशा शब्दात कौतुक केले.


कार्यक्रमाला प्रमुख विजय राव चंदावार, झोन सभापती छबुताई वैरागडे ,सौ. प्रज्ञाताई गंधेवार, सपनाताई नामपल्लिवर, महिला मोर्चा शहर महामंत्री, नगरसेविका चव्हाण ताई व उईके ताई, पुरुषोत्तमजी सहारे, मयताई मंडाडे,राउत काका,गाजू भोयर,विजय लोखंडे,खोडे काका, काच्वाह काका,सोनुले काका,रमेश राव दडगाल,सिंधुताई चौधरी , आकाश मस्के तसेच आदरणीय धर्मपुरीवार काका,अमीनशेख ,रोकडे ताई, धर्मापुरीवार ताई , सुवर्णा लोखंडे, अन्नपूर्णा देवतळे, हलके ताई,मंजुश्री कासनगोटटूवार,बागद्दे काका,धंदरे काका , रोहनकर काका ,अपर्णाताई चीडे व येथील समस्त ज्येष्ठ नागरिक संघ तसेच समस्त श्री स्वामी समर्थ शारदा महिला मंडळ यांची उपस्थिती होती.

Pages