खबरकट्टा /चंद्रपूर :
कु.निकिता शंकर येरगुडे, वय (17) वर्षे ही गुरुवार दिनांक 11 /11/2021ला, सांयकाळ पासून तिच्या राहते घरून तुकूम चंद्रपूर वरून बेपत्ता आहे,
हि मुलगी अन्य कुठल्याही ठिकाणी आपनास आढळल्यास त्वरीत खालील दिलेल्या क्रमांकावर फोन करा,अथवा चंद्रपूर रामनगर पुलिस स्टेशन ला कळवा,आपल्या सर्वाच्या विशेष सहकार्या मुळे ऐका आईला तिची मुलगी सापळू शकेल धन्यवाद..!!
संपर्क साधावा : मो.क्र :-8698503873 /8308720917 / 9765536412