शूटआऊट @चंद्रपूर : रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये महिलेच्या वेशात आलेल्या युवकाने केला गोळीबार : युवक जखमी - गँगवार असण्याची ची शक्यता..#shootout@chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शूटआऊट @चंद्रपूर : रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये महिलेच्या वेशात आलेल्या युवकाने केला गोळीबार : युवक जखमी - गँगवार असण्याची ची शक्यता..#shootout@chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपुर -


चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या परिसरातील रघुवंशी काम्पलेक्स या बिल्डिंग मध्ये बुरखा घालून आलेल्या युवकाने एका युवकावर गोळीबार केल्याची थरारक घटना आज दुपारी घडली असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

यात एक युवक जखमी झाला आहे, त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.बघा घटनेचा प्रत्यक्ष vedio 👇



या घटनेत बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार जखमी झाला आहे, जखमीला उपचारासाठी नागपूर नेल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी नांदेडकर व पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे व चमू दाखल झाले असून घटनेचा तपास करीत आहे. करण्यात आले आहे.

Pages