निषेध...भारतीय जनता पार्टी वणी तालुका व शहरच्या वतिने भाजपा पश्चिम बंगाल च्या कार्यकर्त्यावर व भाजपा कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध #wani. - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



निषेध...भारतीय जनता पार्टी वणी तालुका व शहरच्या वतिने भाजपा पश्चिम बंगाल च्या कार्यकर्त्यावर व भाजपा कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याचा जाहीर निषेध #wani.

Share This
खबरकट्टा / यवतमाळ : वणी : सुरज चाटे -


पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यावर, कार्यकर्त्यांच्या घरावर व कार्यालयावर होत असलेल्या खुनी हल्ल्याचा व जाळपोळीचा जाहिर निषेध करण्यात आला.

यावेळी आ
.संजीवरेड्डीबोदकुरवार यांच्या नेतृत्वाखाली श्री रवि बेलुरकर(जिल्हा महामंत्री भाजपा यवतमाळ),श्री संजय पिंपळशेंडे(जिल्हा उपाध्यक्ष तथा सभापती पंचायत समिती वणी),श्री.दिनकररावजी पावडे ,श्री गजाननजी विधाते(तालुकाध्यक्ष,वणी तालुका),श्री श्रीकांत जी पोटदुखे(शहराध्यक्ष व उपाध्यक्ष,न.प वणी),नितीन वासेकर ,संदीप बेसरकर ,अवि आवारी ,दिपक पाऊनकर ,शुभम गोरे,बालाजी भेंदोडकर,वैभव मेहता ,अक्षय देठेणी तालुका आणि शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.





Pages