मदतीचा हात युवा सोशल फाऊंडेशन ची साथ #covid-19 - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



मदतीचा हात युवा सोशल फाऊंडेशन ची साथ #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 

कोरोना महामारीच्या काळात युवा सोशल फाऊंडेशन चंद्रपूर ने केली गोर गरिबांची सेवा यांनी केलेली सेवा हे माणुसकी चे नवीन उदाहरण स्थापित केले गेले आहे.आपण एका योद्धा सारखे लोकांची सेवा करीत आहेत.

युवकांनी वाईट कामात लक्ष न देता चांगल्या सामाजिक कार्यात लक्ष दिले तर नक्कीच आपल्या देशाला ज्या युवकांची गरज आहेत तो युवक या बलशाली भारत देशात तयार होणार. याच विचारांना प्रेरित होऊन 

युवा सोशल फाउंडेशन या परिस्थितीत गोर गरिबांची सेवा करून आपले कार्य लक्षात ठेवून कोरोनाच्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केली जसे की अन्न - धान्य वितरण , कपडे , मास्क , सॅनिटीझर ग्लोवस , फूड पॅकेट , , रुग्णांसाठी ब्लड देने किंवा रुग्णांसाठी बेड शोधून देने रुग्णासाठी कोणती ही मदत करण्यासाठी उपस्थित राहतात. तसेच कोणाला कुठली मदत लागल्यास संपर्क करा.

अनुश भगत : 8669264943

वंश पेरसींगवर: 9370580374

रितीक पाचभाई: 9284556346

चिन्मय वाळके : 7499390471

वंश निकोसे तौफिक पठाण , अशरफ खान , राज नोकुल ,वेदांत गेडाम ,आशिष भालेराव

Pages