सचिन शेंडे यांच्या नेतृत्वात धिडशी येथे भाजयुमो ची कार्यकारणी गठीत : अनेक पक्षातील युवकांचा भाजयुमो मध्ये पक्ष प्रवेश #bjym - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सचिन शेंडे यांच्या नेतृत्वात धिडशी येथे भाजयुमो ची कार्यकारणी गठीत : अनेक पक्षातील युवकांचा भाजयुमो मध्ये पक्ष प्रवेश #bjym

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा: 


दिनांक 06,12,2020 रोज रविवार, राजुरा तालुक्यातील धिडशी येथे भारतीय जनता युवा मोर्चा ची कार्यकारणी गठित करण्यात आली.कार्यकर्त्यांची ग्राम,संस्थाना भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली व या चर्चेत सचिन मोरेश्वर शेंडे,भाजयुमो तालुका अध्यक्ष, कैलास कार्लेकर ,मारोती चन्ने,खमोना, संजू,बुटले,गोलू विधाते,अरुण लोहबडे, सास्ती अध्यक्ष, राहुल धुमणे,चार्ली अध्यक्ष, यांनी गावातील गावकऱ्यां सोबत चर्चा करून त्यांच्या अनेक समस्या जाऊन घेतल्या व काही समस्या चे निरकारण केले.

या सभेत गावातील युवकाची कार्यकारणी गठित करण्यात आली, यात सचिनभाऊ शेंडे भाजयुमो तालुका अध्यक्ष यांनी गावातील युवक ,श्री ,राहुल सपाट यांची भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली ,व महामंत्री पदी,संजय गाणंफाडे ,रोशन काळे, उपाध्यक्ष पदी,विकास मोहूर्ले, संदीप ढुमनें, सचिव पदी,ज्ञानेश्वर गोरे,अंकुश उरकुडे,,व सदस्यपदी,संजय काकडे,शौरव वराटे ,गोरव कोरासे, व इतर कार्यकारणी घोषित करण्यात आली.

सोबतच गावातील अनेक पक्ष्याचे कार्यकर्ते,सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी,मंत्री,हंसराज भया, अहिर साहेब, देवराव जी भोंगळे, भाजपा जिल्हाअध्यक्ष, चंद्रपूर ,संजय भाऊ धोटे,माजी आमदार, सुदर्शन,निमकर,साहेब,सुनील उरकुडे,सभापती,आशिष जी देवतळे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष, सचिन शेंडे भाजयुमो अध्यक्ष यांच्या वर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मध्ये प्रवेश घेतला.

त्यात प्रामुख्याने विकास मोहूर्ले, संदीप धुमनें, मंगेश कागरे,सुरेश धुमने, रणजित ताजने,राजू वराटे,राजू वरहाटे,मधुकर पहानपटे, इश्वरदास धुमणे,बंडू चटके,अनिकेत कोरडे,दोवलत कोरडे,विकास मोहूर्ले, वासुदेव निखाडे, शंकर उरकुडे,व काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना ,शेतकरी संघटना अश्या अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला, त्यांना पुढील वाढचालीस शुभेच्छा दिल्या.






Pages