पोलिस ठाणे चिमूर येथे आज दि. २१/११/२०२० रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे ( भा.पो.से.) यांचे उपस्थितीत पोलीस ठाणे चिमूर येथील मंगेश मोहोड, अलीम शेख व पोलीस कर्मचारी यांनी धडक मोहीम राबवून चिमूर शहरातील महामार्गावरील वाहतुकीस अडथळे असणारे दुकान, वाहने, ठेले, भाजीपाला दुकान हे रस्त्याचे बाजूला करून नो पार्किंग वाहनांवर कारवाई करण्यात आल्या.
Home
Unlabelled
चिमूर शहरामधील मधील महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या नो पार्कींग मध्ये येणाऱ्या दुकान व वाहनावर कार्यवाही #chandrapur
चिमूर शहरामधील मधील महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणाऱ्या नो पार्कींग मध्ये येणाऱ्या दुकान व वाहनावर कार्यवाही #chandrapur
Share This
Share This
About khabarkattaa.com