सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक न्याय विभागाचा योजना विषयी जनजागृती:#srm -college -padoli -chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली, चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक न्याय विभागाचा योजना विषयी जनजागृती:#srm -college -padoli -chandrapur

Share This



:- बालाजी वॉर्ड येथे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिवस साजरा

खबरकट्टा /चंद्रपूर :-

सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग ,चंद्रपुर आणि सुशिलाबाई रामचंद्रराव ममिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क चंद्रपुर यांच्या संयुक्तरीत्या आज महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्यानें  सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची माहिती महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी बालाजी वार्ड ,(बाजार वार्ड ) चंद्रपुर येथे गृहभेटी ,जनजागृती रॅली ,आणि कार्यक्रमाचे आयोजन करून वार्डातील नागरिकांना सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या  योजना ची माहिती सांगण्यात आली. या कार्यक्रमा करीता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे सर ,उपप्राचार्य प्रा. नरेंद्र टिकले सर यांच्या नियंत्रणात पार पडला .तसेच प्रा. डॉ. कल्पना कवाडे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मार्गदर्शन केले. आणि मॅडम नी प्रस्ताविकेतून कार्यक्रनाची रुपरेषा सांगितली. 


या कार्यक्रमात  BSW द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाच्या क्षेत्रकार्या त असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच वार्डातील जवळपास १०० लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.


यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची जनजागृती करण्यासाठी जुनोना गावात कार्यक्रम राबविले यासाठी प्रेम जरपोतवार याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.


कार्यक्रमांचे संचालन प्रेम जरपोतवार यांनी केले तर आभार कु .मंदा तिमांडे हिने केले.
 तसेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता  प्रज्ञा नवले , अस्मिता रायपुरे, मोतिका खंडारे, आकाश पीपरे, प्रतीक नलाला, आदित्य लाखडे, आकांक्षा गाऊत्रे, महिमा मोहुर्ले, मंदा तिमाडे,  अभिषेक भोयर, प्रशांत कोडापे, धीरज शेंडे, आदेश बोरुले, अमित कुभारे, अमोल मडावी, आरती खाडे, बद्धीष्ट रामटेके या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व स्वईच्छेने मसाला भात वार्डातील नागरिकाना वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.




Pages