खबरकट्टा / थोडक्यात :
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनला (CSTPS) भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. 8 आणि 9 नंबर बायलरच्या कनवर जवळ ही आग लागली. काल रात्रौ 11 वाजता ही आग लागल्याची माहिती आहे.

About khabarkattaa.com