💁♂️ आता व्हॉट्सअॅपवर मिळवा ! - लसीकरण केंद्राची माहीती- येथे करा संपर्क
⏲️ आता आपल्या जवळपास कुठे लसीकरण केंद्र चालू आहे - याची माहीती MyGov या केंद्रसरच्या - व्हॉट्सअॅप हेल्पडेस्कवर मिळणार आहे
👌 My Gov India ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर - याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.
💁♂️ पहा याविषयी सविस्तर ?
🔰 यासाठी 9013151515 नंबर वर , Hi किंवा ‘नमस्ते’ पाठवा - चॅटबॉटमध्ये योग्य कमांड फॉलो करून - आपण कोरोना आणि कोरोना लशी विषयी हवी ती माहीत घेऊ शकता
🔰 याव्यतिरिक्त आपण 011-23978046 आणि 1075 या हेल्पलाइनवर कॉल करून सुद्धा - याविषयी सविस्तर माहिती घेऊ शकता
🔰केंद्र सरकार कडून असलेले अपडेट - लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
🪀 Whatsapp वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट - जॉईन व्हा खबरकट्टा
