आजचे राशी भविष्य २९ एप्रिल २०२१ : कसा असेल गुरुवार?कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?काय आहे आपले भविष्य? #Daily Horoscope - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आजचे राशी भविष्य २९ एप्रिल २०२१ : कसा असेल गुरुवार?कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस?काय आहे आपले भविष्य? #Daily Horoscope

Share This
खबरकट्टा / Daily Horoscope 29 April 2021 Rashi Bhavishya, आजचे राशी भविष्य २९ एप्रिल २०२१:

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?


♈️मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अनोळखी व्यक्तींसोबत वाद घालू नका. कोणत्याही कामाचा प्रारंभ करू शकता. मध्यान्हानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. आरोग्य चांगले राहिल. प्रतिस्पर्धींवर सहज विजय मिळवू शकता. शुभ रंगः पांढरा.


♉️वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक जीवनशैलीत सुख मिळेल. कामात यश मिळेल. विशेषत: खर्चावर लक्ष ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंगः लाल.


♊️मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. मन अस्थिर असेल. अधिक खर्च वाढेल. कामात अडथळे येतील. मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. शुभ रंगः पिवळा.


♋️कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वाईट विचार तुमच्या मनासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक स्थिती ढासळेल. रात्रीच्या मध्यान्हानंतर शारीरिक रुपातून मनात प्रसन्नता राहिल. धन लाभ होईल आणि कामा-धंद्यात यश मिळेल. मित्रपरिवारांसोबत आपला दिवस चांगला जाईल. शुभ रंगः पांढरा


♌️सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: धन लाभ होईल. शुभवार्ता मिळेल. मानसिक संतुलनात स्थिरता राहील. प्रत्येक कामात यशप्राप्ती होईल. कुटुंबात आनंदमय वातावरण राहील. धावपळीच्या जीवनात मान-सन्मान मिळेल. शुभ रंगः लाल.


♍️कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: कुटुंबातील वातावरण आनंदमय असेल. घरात स्वच्छता ठेवल्यामुळे मन प्रसन्न होईल. कामातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. मनात शांती ठेवा, त्यामुळे तुम्हांला स्फूर्ती मिळेल. शुभ रंगः हिरवा.


♎️तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कामात अनुकूल परिस्थिती राहिल. शारीरिक रूपातून मन आनंदीत राहिल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खर्च वाढेल त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो. शुभ रंगः पिवळा.


♏️वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या. खर्च वाढेल. मनावर स्थिरता ठेवा. नातेवाईकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारांच्या झालेल्या भेटीमुळे मन प्रसन्न राहिल. शुभ रंगः हिरवा.


♐️धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मन स्थिर ठेवल्यामुळे, आरोग्य चांगले राहिल. वाद घालणे टाळा, जेणेकरून तुमच्या मनावर परिणाम होणार नाही. पैशांच्या बाबतीत लक्ष्य ठेवणं गरजेचे आहे. शुभ रंगः पांढरा.


♑️मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: नकारात्मक विचार करू नका. वाईट गोष्टींमुळे मन अस्थिर राहिल. कौटुंबिक वातावरणात परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टी शिकण्यावर भर द्या. कोणत्याही कामाची सुरूवात करू शकता. परिवारांसोबत चांगला वेळ घालवाल. शुभ रंगः लाल.


♒️कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. भाऊ-बहिणीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. मन प्रसन्न राहिल. धनप्राप्ती होऊ शकते. जीवनात अपयश येईल आणि अधिक खर्च देखील वाढेल. शुभ रंगः निळा.


♓️मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आसपासच्या व्यक्तींशी बोलताना सावधगिरी बाळगा. मन प्रसन्न ठेवा.काही कारणास्तव आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. वैचारिक चर्चेमुळे तुम्हांला आनंद मिळू शकतो. शुभ रंगः जांभळा.


Pages