कँडल मार्च काढुन प्रशासनाचा तीव्र विरोध#rajura - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कँडल मार्च काढुन प्रशासनाचा तीव्र विरोध#rajura

Share This


कँडल मार्च काढुन प्रशासनाचा तीव्र विरोध,

खबरकट्टा/प्रतिनिधी

राजुरा तालुक्यातील विहिरगाव च्या तरुण युवक मंडळींनी गावात महसूल विभाग पोलीस यांच्या निष्काळजी मुळे अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे रोड अपघातात निष्पाप गुणवंत विद्यार्थ्यांचा जीव गेला त्या विरोधात कँडल मार्च काढुन प्रशासनाचा तीव्र विरोध करत निषेध जाहीर करण्यात आला


या वेळी उपस्थित मान्यवर मनुन समस्त गावातील माळी समाज आणि प्रमुख म्हणून गावातील उपस्थित माजी उपसरपंच इर्शाद शेख, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर काळे,माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद चौधरी तसेच गावातील समस्त गावकरी आणि गावातील तरुण मंडळी सह मृतकाचे कुटुंबातील सदस्य,सुरेश सोनूले ,पुंडलिक सोनूले,दीपक शेंडे ,श्रीधर वाढई, जगदीश मोहूर्ले, सुनीता ताई सोनूले,संगीता ताई सोनूले,ताराबाई शेंडे,महिलांची मोठ्यासंखे ने उपस्थित होत्या आणि नातेवाईक तसेच समस्त माळी समाज बांधव उपस्थित होते