घुग्घुस येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन#ghuggus - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुग्घुस येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन#ghuggus

Share This

घुग्घुस येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन,

खबरकट्टा/प्रतिनिधी

घुग्घुस येथील गांधी चौकात हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या रांगोळीचे रेखाचित्र काढण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.

यावेळी घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, माजी ग्रापं सदस्य प्रभाकर चिकनकर, शिवसेना नेते बाळु चिकनकर, सतिश देवतळे, राकेश जयस्वाल, वेदप्रकाश मेहता, अजय जोगी, गणेश शेंडे, बाळु ठाकरे, युवासेनेचे चेतन बोबडे, महेश शेंडे, उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजन घुग्घुस शिवसेना व युवासेनेच्या वतिने करण्यात आले होते.