अटलबिहारी वाचपेयीं विचार मंच व मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांचे मार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर#jakarwadi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अटलबिहारी वाचपेयीं विचार मंच व मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांचे मार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर#jakarwadi

Share This

खबरकट्टा/जाकरवाडी:आंबेगाव

अटलबिहारी वाचपेयीं विचार मंच व मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांचे मार्फत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर जारकरवाडी ता आंबेगाव या ठिकाणी आयोजित केले होते 

या वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे संपर्क प्रमुख भाजप जयशिंग शेठ एरंडे,डॉ ताराचंद कराळे तालुकाध्यक्ष भाजप आंबेगाव, ,, सरपंच रूपाली ताई भोजने,अटल मंचाचे संस्थापक संदीप भाऊ बाणखेले,अध्यक्ष प्रमोद बाणखेले,सचिव गणेश बाण खेले आरोग्यदूत सुशांत थोरात, आदी पदाधिकारी उपस्थित होते 

शिबिरास अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांचा लाभला आहे ९० रुग्ण यांची तपासणी करण्यात आली ३०,गरीब रुग्ण यांस मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे

अटलबिहारी वाचपेयीं विचार मंचाच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ठिकाणी शिबिर भरवण्यात येणार आहे असे सुशांत थोरात यांनी सांगितले 

डॉ ताराचंद कराळे यांनी हृदय विकार मणका विकार शस्त्रक्रिया संदर्भात ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जारकरवाडी गावातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आम्ही घेतली असून मोफत व सवलतीत सर्व ऑपरेशन केले जातील असे सांगितले

या शिबिरास उपसरपंच भरत मंचरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भांड ,प्रदीप बढेकर, नवनाथ जारकड,डॉ संभाजी भोजने गोरक्ष भोजने, सुनील कापडी यांनी मोलाची मदत केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ नवनाथ थोरात यांनी केले व आभार सिध्दार्थ भोजने यांनी मानले