वाइल्डलाईफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशने राबविली पर्यटन स्थळी स्वछता मोहीम#Gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

वाइल्डलाईफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशने राबविली पर्यटन स्थळी स्वछता मोहीम#Gadchandur

Share This


वाइल्डलाईफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन नेचरिंग फाउंडेशने राबविली पर्यटन स्थळी स्वछता मोहीम,

खबरकट्टा/गडचांदूर/प्रतिनिधी

'पर्यटन संवर्धन जोपासणाऱ्या गडचांदूरातिल वाइल्डलाईफ इनवारमेन्ट कॉन्झरवेशन अँड नेचरिंग फाउंडेशने (व्ही कॅन फाउंडेशन) ने दसऱ्याच्या दिवसी अमलनाला पर्यटनस्थळी स्वछता मोहीम राबवित पर्यटनाला स्वच्छ सुंदर केले असून पर्यटनस्थळ सुंदर दिसू लागला आहे 


व्ही कॅन फाउंडेशने सदस्यांनी गडचांदूर शहरालगत असलेल्या अमलनाला वेस्ट वेअर पर्यटनस्थळी जाऊन रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठया संख्येने प्लास्टिक पिशव्या,पाण्याच्या बाटल्या आदी गोळा करून विलेवाट लावण्यात आली. विविध ज्यापनिस मियावाकी वृक्षारोपण , आदी सामाजिक व निसर्ग संवर्धनाची कामे व्ही कॅन फाउंडेशन चे सतत सुरू असतात. 


स्वच्छता मोहीमेसोबतच कचरा करू नये, पर्यटनाचे संवर्धन करा, स्वच्छता राखा अश्या अनेक प्रकारचे पोस्टर पर्यटन स्थळी लावण्यात आले. या यावेळी वी कैन फाउंडेशनचे सर्व सदस्य , व इतर सहकारी मित्र उपस्तित होते . पर्यटन संवर्धनाच्या उदेशाने हा उपक्रम राबवन्यात आला असे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संगिलते आहे व पर्यटकानी स्वछता राखन्याचे आव्हान फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.