ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने बापलेकिचा मृत्यू : शेतातील मोटारपंप सुरु करताना लागला विद्युत शॉक #farmer-dead-electric-current - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने बापलेकिचा मृत्यू : शेतातील मोटारपंप सुरु करताना लागला विद्युत शॉक #farmer-dead-electric-current

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा - थोडक्यात - 

आज दिनांक 3/10/2020 ला राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथे शेतातील मोटारपंप चालू करीत असताना विजेचा शॉक लागून बापलेकीचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. थोडक्यात माहिती नुसार आज सकाळी आपल्या शेतात पिकांना पाणी देण्याकरिता पाण्याचा मोटारपंप सुरु करण्यास गेलेल्या स्वप्नील सत्यपाल चहारे (वय 32 वर्ष) याचा विजेच्या तीव्र झटक्याने व बाजूला उभी असलेली वय 6 वर्षीय मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. वृत्त लिहेस्तव मौक्यावर विद्युत विभागाचे कर्मचारी व पोलीस पोहचले आहेत. विजेच्या अति दाबाच्या प्रवाहाच्या संपर्कात येताना शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.