नहरात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला#bramhpuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नहरात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला#bramhpuri

Share This


नहरात आत्महत्या केलेल्या युवतीचा मृतदेह सापडला

खबरकट्टा/प्रतिनिधी

ब्रम्ह पुरी, दि. २३ : काल शहरातील विद्यानगर येथील युवतीने बेलादाटी जवळ नहरात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी उघडकीस आली. शुक्रवर दी. २३ ला मालडोंगरी येथील कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला.

येथील विद्यानगर येथील करीना संजय भानारे हिने बेलादाटी जवळील नहरत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल गुरुवारी घडली होती. तिचा प्रशासनाने आज कालव्यात शोध घेतला. मात्र, तिचा मृतदेह आढळून आला नाही. आज शुक्रवारी सायंकाळी मालडोंगरी जवळील कालव्यात मृतदेह आढळून आला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.