BPL कार्ड धारकांसोबत APL कार्ड धारकांनाही धान्य उपलब्ध करण्यात यावे:मनसे#mns - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

BPL कार्ड धारकांसोबत APL कार्ड धारकांनाही धान्य उपलब्ध करण्यात यावे:मनसे#mns

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


कोरोना काळात संचारबंदी सुरू असताना BPL कार्ड धारकांसोबत APL कार्ड धारकानांही धान्य उपलब्ध करून देण्यात यावे करिता आज चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मान.दिलीपभाऊ रामेडवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर मनसे तर्फे माननीय पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांना स्थानिक विश्रामगृहात एक निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
आज पालकमंत्री दौऱ्यादरम्यान मान.पालकमंत्री साहेबानी लवकरात लवकर धान्य उपलब्ध करून देऊ म्हणून शब्द दिला,यावेळी चंद्रपूर मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता,महिला जिल्हा उपाध्यक्षा माया ताई मेश्राम व शहर अध्यक्षा प्रतिमा ठाकूर यांची उपस्तिथी होती.