बल्लारपूर पोलिसांनी पकडला 31,52,000/- रु अवैध दारू साठा#ballarpur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बल्लारपूर पोलिसांनी पकडला 31,52,000/- रु अवैध दारू साठा#ballarpur

Share This


बल्लारपूर पोलिसांनी पकडला 31,52,000/- रु अवैध दारू साठा

खबरकट्टा/प्रतिनिधी

आज दि. 18/10/2020 रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे अंतर्गत मुखबिरच्या खबरीवरून डी.बी पथकाचे सापोनि विकास गायकवाड व त्यांचे टीम ने बामणी येथील बालाजी हायस्कूल समोर प्रोव्ही. रेड केली त्यामध्ये खालीलप्रमाणे माल जप्त करण्यात आला आहे.

आं.कि. 11,52,000/- रु. की चे 40 खरडयाचे बॉक्समध्ये ऑफिसर चॉईस दारूच्या च्या 3840 बॉटल मिळुन आल्या

आं.कि 20,00, 000/- कि.चे अशोक लेलैंड कंपनीचा ट्रक असा एकूण 31,52,000/- रु.कि माल मिळुन आला आहे.

पाहिजे आरोपीचे नावे 1) श्रीकांत बोददल, रा. आंबेडकर वार्ड, बल्लारपूर 2) वाहन चालक व मालक रा. बल्लारपुर जि. चंद्रपुर 

सदरचा माल व वाहन पोलिस ठाणे येथे आणुन पो.स्टे अप क्र. 670/2020 मदका 65(ई) 83 प्रमाणे गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे