चंद्रपूर कोरोना : आज एकही मृत्यू नाही परंतु 141 नवे बाधित #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर कोरोना : आज एकही मृत्यू नाही परंतु 141 नवे बाधित #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


आज शुक्रवारी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना 141 नवे बाधित समोर आले असून एकूण पॉझिटिव्ह 11764 झाली आहे. यापैकी 8436 बाधित बरे झाले आहेत तर 3148 जण उपचार घेत आहेत.




महिन्यात प्रथमतः जिल्ह्यात एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढणार की कमी होणार हे हिवाळ्यात कळेल.



चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 171 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.