युवकाची गळफास घेऊन आत्महत्या : चिमूर तालुल्यातील मालेवाडा येथील घटना #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या : चिमूर तालुल्यातील मालेवाडा येथील घटना #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चिमुर तालुक्यातील मालेवाडा येथे आज एक युवक गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रमोद पांडुरंग भोयर असे मृतकाचे नाव आहे. 

आज सायंकाळी ३ वाजताची शेतात प्रमोद भोयर वय - ३० वर्ष युवक गळफास घेतलेल्या स्तिथीत आढळून आला. 

उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चिमुर येथे पाठवीण्यात आले आहे.