रामाळा तलाव लगत रेल्वे रुळावर कटून आत्महत्या : आज सकाळची घटना #suicide - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रामाळा तलाव लगत रेल्वे रुळावर कटून आत्महत्या : आज सकाळची घटना #suicide

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :- 


चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाला लागून असलेल्या रेल्वे रुळावर ट्रेनच्या खाली येऊन आज दुपारी 11.00 वाजता एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.



प्राथमिक माहिती नुसार आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव राजू गडेवार वय (50 ) असून सदर व्यक्ती हा सरदार पटेल महाविद्यालयाच्या परिसरातील श्रीराम चौक येथे राहतो.



मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसापासून या व्यक्तीला पोटाच्या त्रास होता या त्रासाला कंटाळून आज त्यांनी रेल्वेच्या खालती येऊन आत्महत्या केली घटनास्थळाचे पंचनामे रामनगर पोलिसांनी केले असून पुढील तपास सुरू आहे.