सिंदेवाही येथे अपघात-येथील पर्वते पेट्रोल पंप चे संचालक पर्वते यांच्या सुनबाई कुंदा उर्फ प्राची अभय पर्वते हिला मोटर सायकल नि मागे बसून जात असताना दुसऱ्या गाडी नि जोरदार धडक दिली त्यात तिचा अपघाती मृत्यू झाला आहे.
सिंदेवाही येथून चंद्रपूर ला दुचाकीने जात असताना सरडपार गावाजवळ बोलेरोने दुचाकीला मागून जबर धडक दिली.
सदर घटना आज दुपारनंतर 3:30 वाजताच्या दरम्यान घडली असून सर्विस्तर वृत्त काही वेळात....