बिबट्याचा मृत्यू : शिकाऱ्यांनी ठार केल्याची शक्यता !#Possibility of killing leopard by hunters - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बिबट्याचा मृत्यू : शिकाऱ्यांनी ठार केल्याची शक्यता !#Possibility of killing leopard by hunters

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


सावली वनपरिक्षेत्रातील व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातिल लोंढोली परिसरातील जंगलामध्ये बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येत असून या मृत्यू पावलेल्या बिबट्याला ठार केल्याची चर्चा सुरू असून आजू बाजूला रक्त सडाही पडलेला आहे.
या बिबट ला काही गंभीर दुखापत आहे की कसं या संदर्भात वनविभागाची कसून तपास करणार आहे. वन विभागाचे कर्मचारी घटना स्थळा कडे रवाना झालेली आहे.
आता जो बिबट मरण पावला त्याच परिसरात गेल्या महिन्या भरपूर्वी सुध्दा बिबट हा जाळी मध्ये अटकून मरण पावला होता आणि याच परिसरात मोठ्या प्रमाणात शिकारी चे प्रकरण ही समोर आलेले असून काही जणांना अटकही करण्यात आलेली होती.