नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अॅटोमेटिक हॅंड सॅनिटायजर मशिन चे लोकार्पण : #pmmodi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अॅटोमेटिक हॅंड सॅनिटायजर मशिन चे लोकार्पण : #pmmodi

Share This
खबरकट्टा : चंद्रपूर : गोंडपिपरी -



जिल्हा परिषद, जिल्हा निधी अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तोहगाव ईथे भारताचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावात कोरोनाशी लढा देणार्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबतच आरोग्य केंद्रात येणाऱ्या रूग्णांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अॅटोमेटिक हॅंड सॅनिटायजर मशिन चे लोकार्पण तसेच सॅनिटरी नॅपकिन मशिन चे लोकार्पण करण्यात आले आहे. 


याप्रसंगी जि.प. सदस्या वैष्णवी अमर बोडलावार,माजी सरपंच शकून ताई मोरे,माजी जि प सदस्य श्री अमर बोडलावार, भाजपाचे ज्येष्ठ नेते व रूग्ण क.स.कार्यकारी मंडळ सदस्य श्री प्रकाश उत्तरवार, नियामक मंडळ सदस्य श्री विजय शेरकूरवार,भाजपा कार्यकर्तेश्री बंडू भाऊ गोरकार ,श्री सौरभ मोरे, आरोग्य अधिकारी डॉ गिरी व त्यांची चमू,सर्व सहकारी उपस्थित होते.