विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार किशोर जोरगेवार हे 2 दिवसआधी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना वन अकॅडमी मध्ये नेण्यात आले होते.
परंतु काल 31 ऑगस्टच्या मध्यरात्री आमदार जोरगेवार यांना श्वसनाचा त्रास जाणविल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरच्या सेव्हेन स्टार रुग्णालयात हलविण्यात आले आहे.