निमंत्रण : ऑनलाईन झूम वेबिनार : विषय -कोरोना संसर्ग रोग पासुन बचाव आणि उपाय : आयोजक :अधिवक्ता परिषद, चंद्रपूर #invited-for-zoom-webinar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

निमंत्रण : ऑनलाईन झूम वेबिनार : विषय -कोरोना संसर्ग रोग पासुन बचाव आणि उपाय : आयोजक :अधिवक्ता परिषद, चंद्रपूर #invited-for-zoom-webinar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : निमंत्रण -अधिवक्ता परिषद, चंद्रपूर तर्फे -


आपण सर्वांना नम्र विनंती करण्यात येते कि, कोरोनाच्या वाढत्या प्रकोप आणि आपल्या सर्वांच्या मनातील कोरोना बद्दल वाढत्या शंकांना लक्षात घेऊन अधिवक्ता परिषद,चंद्रपूर हे कोरोना संसर्ग रोग पासुन बचा आणि उपाय या विषयावर भव्य ऑनलाईन झूम वेबिनारचे करीत आहे.विषय: कोरोना संसर्ग रोग पासुन बचाव आणि उपाय 

👨🏻‍⚕️मार्गदर्शक : प्रख्यात विशेषज्ञ डॉ.अनंतसिंघ राजपुत, MD Anesth.(KEMH), Mumbai, IDCC, (Breach Candy Hospital), Mumbai

दिनांक: रविवार, २०.०९.२०२०

वेळ: सायंकाळी ५ वाजता फक्त ZOOM APP वर
दिनांक २० सप्टेंबर, २०२० ला सायंकाळी ठीक ०५ वाजता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. आय डी पासवर्डची गरज नाही. ZOOM लिंक :
https://us02web.zoom.us/j/83623979239 

Meeting ID: 836 2397 9239 (सूचना :आपण जर लॅपटॉप💻 ने वेबिनार ऐकणार आहात तरच मीटिंग आय डी नंबर टाकावे. मोबाइल📱 वर ऐकण्यासाठी मीटिंग आय डी नंबर ची गरज नाही.)
हा वेबिनार ऐकण्यासाठी कृपया झूम(Zoom) हा एँप आप आपल्या मोबाईल मधे इन्स्टॉल करून घ्यावे. झूम अँप इन्स्टॉल करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

कोणाला झूम एप वापरण्यास अडचन होत असेल तर 8149600099 या मोबाइल नंबर वर संपर्क करावा. 

https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings