गोंडपिपरी यंग ब्रिगेड : सुरज माडूरवार यांची राष्ट्रवादी ला रामराम ठोकून नवंस्थापना : तारसा बुज येथे गोंडपिपरी यंग ब्रिगेडची पहिली कार्यकारणी गठीत : शाखा अध्यक्षपदी निकेश बोरकुटे ; उपाध्यक्षपदी माजीउपसरपंच अमित फरकडे #gondpipari-young-briged - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गोंडपिपरी यंग ब्रिगेड : सुरज माडूरवार यांची राष्ट्रवादी ला रामराम ठोकून नवंस्थापना : तारसा बुज येथे गोंडपिपरी यंग ब्रिगेडची पहिली कार्यकारणी गठीत : शाखा अध्यक्षपदी निकेश बोरकुटे ; उपाध्यक्षपदी माजीउपसरपंच अमित फरकडे #gondpipari-young-briged

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : गोंडपिपरी - 


गोंडपीपरी यंग ब्रिगेड च्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या सामाजिक समशा प्राधान्याने सोडवण्यासाठी अग्रक्रम दिला जाणार आहे.
गोंडपीपरी तालुक्यातील प्रशासन लोकप्रतिनिधींचे समस्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे व्यासपीठ काम करणार आहे. तालुक्यातील तारसा बुज येथे कार्यकारणी गठीत करण्यात आली.
अध्यक्षपदी निकेश बोरकुटे तर उपाध्यक्षपदी उपसरपंच अमित फरकडे यांची निवड करण्यात आली.यावेळी प्रशांत कोसनकर, प्रमोद दुर्गे,नबात सोनटक्के,शुभम मेश्राम,गोकुळ सोनटक्के,पतृजी राऊत,अनिल फरकडे,पुणेशवर गौरकर,श्रीकांत मेश्राम,अमोल कुकुडकर,नितीन चेंदे, निखिल मंडरे, राहुल ठेंगणे,लक्ष्मण कस्तुरे,प्रजवल बत्ते,लखन राऊत,वैभव फरकडे,निखिल भडके,प्रीतम सोनटक्के,ज्ञानरत्न उराडे उपस्थित होते.
सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड लक्षात घेऊन अध्यक्षपदी निकेश बोरकुटे उपाध्यक्षपदी अमित फरकडे यांची निवड करण्यात आली.
पुढील काळात 'गोंडपीपरी यंग ब्रिगेड' चे संघटन वाढवण्यास प्रयत्न करावा असे आव्हाहन संस्थापक अध्यक्ष सुरज माडुरवार यांनी केले आहे.