चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. मनोहर आनंदे यांचे कोरोना आजाराने निधन झाल्याने वैधकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
शहरातील उत्तम बालरोग तज्ञांपैकी चंद्रपूर हो चंद्रपूर येथील डॉ मनोहर आर आनंदे हे उत्तम रूग्णांची देखभाल करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
डॉ आनंदे लोकांना स सल्ला व वैद्यकीय मार्गदर्शन देण्यास देण्यास सुप्रसिद्ध होते. मागील आठवड्यात ते कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आल्यानंतर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.
आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मृत्यूने चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.