नौकरीकट्टा चंद्रपूर : CSTPS - अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

नौकरीकट्टा चंद्रपूर : CSTPS - अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती

Share This
खबरकट्टा / नौकरीकट्टा : 

💁‍♂️ महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत - अप्रेंटिस पदाच्या 180 जागांसाठी भरती.

🎓 शैक्षणिक पात्रता - (i)10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.

🧐 पात्र ITI ट्रेड - इलेक्ट्रिशियन ,फिटर ,वायरमन ,वेल्डर ,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ,इंस्ट्रूमेंट मेकॅनिक ,MMTM ,MMV, COPA , ICTSM ,मेसन ,टर्नर ,मशिनिस्ट,मशिनिस्ट ग्रेंडर ,पंप ऑपरेटर कम मेकॅनिक इत्यादी 


🌎 नोकरी ठिकाण - चंद्रपूर

💰 अर्जासाठी फीज - फी नाही.

⏰ कागदपत्र छाननी दिनांक - 15 ते 30 सप्टेंबर 2020 (11:00 AM ते 05:00 PM)


📍 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2020

🖱️ ऑनलाईन अर्ज - apprenticeshipindia.org

📣 कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण - मानव संसाधन विभाग (HR), मुख्य अभियंता यांचे कार्यालय, महाऔष्णिक विद्युत केंद्र, ऊर्जाभवन चंद्रपूर, जिल्हा चंद्रपूर.