ब्रेकिंग चंद्रपूर : आ. सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉसिटीव्ह : #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग चंद्रपूर : आ. सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉसिटीव्ह : #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आ. माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार कोरोना पॉसिटीव्ह आले असल्याचा संदेश त्यांनी सोशल मीडिया वर दिला आहे. 

त्यांच्या व्यक्तिगत संदेशानुसार, माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती.- आ. सुधीर मुनगंटीवार

आ.सुधीर मुनगंटीवार यांचा ट्विटर संदेश :चंद्रपुरातील त्यांचे वास्तव्य असलेल्या गिरनार चौक परिसरातील कन्यका मंदिर बोळी परिसरात गेल्या आठवड्यात 3 कोरोना बाधित व त्यांचे 2 सुरक्षा रक्षक बाधित आढळले होते हे विशेष.