चांदली मार्गावर दुचाकी वाहनांची अपघात :- दुचाकी स्वार गंभीर जखमी... :- उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल #bramhapuri - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चांदली मार्गावर दुचाकी वाहनांची अपघात :- दुचाकी स्वार गंभीर जखमी... :- उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयात दाखल #bramhapuri

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : ब्रह्मपुरी:- 

ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव येथील विकास वाघधरे हे दुचाकी वाहन धरून काही कामासाठी ब्रह्मपुरी ला आले होते.आपले काम संपवून तोरगावा कडे जात असताना. 


अचानक दुचाकीस्वार चे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अचानक मोठ्या वाहनाला धडक दिली असता त्यात गंभीर जखमी झाला. 


पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे पाठवण्यात आले .पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करत आहे.