अभिनंदन ! राजुरा तालुका बार असोसिएशन नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड : अध्यक्ष : अॅड. निनाद येरणे, उपाध्यक्ष : अँड राकेश एस. पिंपळकर #bar association - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभिनंदन ! राजुरा तालुका बार असोसिएशन नवनिर्वाचित कार्यकारिणी निवड : अध्यक्ष : अॅड. निनाद येरणे, उपाध्यक्ष : अँड राकेश एस. पिंपळकर #bar association

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर राजुरा -


राजुरा तालुका अधिवक्ता संघाच्या कार्यकारीनींची निवड सन २०२० ते २०२३ या तीन वर्षाकरीता दिनांक ०२/०९/२०२० रोजी झालेल्या सभेत सर्वाणुमते करण्यात आली. 
अध्यक्ष म्हणून अॅड. निनाद येरणे यांची निवडकरण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून अँड राकेश एस. पिंपळकर, सचिव म्हणून अॅड. विजय पूणेकर, सहसचिव म्हणून अॅड. अर्पीत धोटे, कोषाध्यक्ष म्हणून अॅड. सुजित पल्हाळे, तसेच एक्सेकेटीव्ह म्हणून अॅड, तुकाराम डवरे, व अॅड. विशाल उपरे यांची निवड करण्यात आली. 
नवनिर्वाचीत कार्यकारनीचे राजुरा तालुका अधिवक्ता संघाचे सर्व सदस्यांनी अभिनंदन केले असुन कार्यकारीला शुभेच्छा  दिल्या आहे.