चंद्रपूर कोरोना विस्फोट : 439 नवे बाधित : 6 मृत्यू #covid-19 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर कोरोना विस्फोट : 439 नवे बाधित : 6 मृत्यू #covid-19

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 9289 झाली आहे. गेल्या 24 तासात 439 नवीन बाधित पुढे आले आहेत.जिल्ह्यात आत्तापर्यंत 5362 बाधितांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.सध्या जिल्ह्यामध्ये 3846 बाधित उपचार घेत आहे.आतापर्यंत 5362 बाधितांना कोरोनातून मुक्त झाल्यामुळे सुटी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 134 सह एकूण 142 कोरोना बाधिताचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.